शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:52 IST

दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकावर येणाºया किडीमुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागते. अशावेळी शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातून उदरनिर्वाह करीत असतो.

आॅनलाईन लोकमतसाकोली : दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकावर येणाºया किडीमुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागते. अशावेळी शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातून उदरनिर्वाह करीत असतो. अशा स्थितीत दुधाचे भाव कमी करून दुग्ध व्यवसायिकांना अडचणीत आणले जात आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अन्यायाविरूद्ध दुधाचे दर वाढविण्यात यावे, या मागणीसाठी दुध उत्पादक शेतकºयांनी साकोली तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.यावेळी डॉ.अजय तुमसरे, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, निलु नंदनवार, पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे, सुरेशसिंह बघेल, शैलेश गजभिये, मनोहर नगरकर, विलास शेंडे, सुखदेव मेंढे, अंताराम खोटेले, बहेकार, एकनाथ हुमे, शालिक खर्डेकर, हरिभाऊ बनकर, प्रकाश भुते, वामन चुटे उपस्थित होते.यावेळी ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती जितकी शेती व्यवसायावर अवलंबून आहे. तितकीच दुधाच्या जोडधंद्यावर आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादीचे प्रदेश सचिव अविनाश ब्राम्हणकर यांनी केले. या आंदोलनानंतर पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेवराव जानकर यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनानुसार गाईच्या दुधाचा शासनाने निर्धारित केलेला दर हा २७ रूपये असून म्हशीच्या दुधाचा निर्धारित दर हा ३६ रूपये आहे. शासन दुधाची उचल करीत नाही व शासनाच्या निर्धारित दराकडे दुर्लक्ष करतो. दुधसंघ प्रती लिटर १८ ते २० रूपये दुधाला भाव देत आहे. अशा स्थितीत शेतकºयाला गाई म्हशीची पालनपोषण करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने दुधाचे दर वाढवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकºयांनी यावेळी दिला.