शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:51 IST

तिरोडी कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे याकरिता माजी खा.डॉ.खुशाल बोपचे व डॉ.चंद्रशेखर भोयर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देवून चर्चा केली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही केवळ १३ कि.मी. रेल्वे ट्रॅकचे विस्तारीकरण झाले नाही ही बाब शिष्टमंडळाने विशद केली.

ठळक मुद्दे१३ किमीचा रेल्वे मार्ग : नितीन गडकरी यांनी दिले शिष्टमंडळाला आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तिरोडी कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे याकरिता माजी खा.डॉ.खुशाल बोपचे व डॉ.चंद्रशेखर भोयर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देवून चर्चा केली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही केवळ १३ कि.मी. रेल्वे ट्रॅकचे विस्तारीकरण झाले नाही ही बाब शिष्टमंडळाने विशद केली.तिरोडी रेल्वे स्थानक मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात असून तुमसर रेल्वे स्थानकापासून सुमारे ५२ कि.मी. अंतरावर आहे. तिरोडी कटंगी केवळ १३ कि.मी. विस्तारीत केली तर नागपूर तुमसर, तिरोडी कटंगी बालाघाट सरळ विस्तारीत होवून महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यातील व्यापारी, विद्यार्थी तथा सर्वसामान्यांना याचा लाभ होईल. उत्तर भारतात कमी वेळेत जाणारा हा एकमेव रेल्वेमार्ग ठरणार आहे.उच्च दर्जाचे मॅग्नीज खाणी असल्याने लोह उद्योगाला मोठी चालना मिळेल.तुमसर टाऊन मुख्य रेल्वे स्थानिक निर्माण करून मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्याची मागणी माजी खा.डॉ.खुशाल बोपचे, डॉ.चंद्रशेखर भोयर, सुरेश कापसे, गंगाधर कावळे, नितीन ठेनगडी, अनिल संभवानी, संजय नावरकर, अकरम शेख, अरुण कहालकर, राजाराम ताजणे यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाला मागण्या पूर्तीचे आश्वासन दिले.

टॅग्स :railwayरेल्वेNitin Gadkariनितीन गडकरी