शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

नवरात्रोत्सवात खरेदीचा उत्साह

By admin | Updated: October 16, 2015 01:15 IST

पितृपंधरवड्यात १५ दिवस थंडावलेल्या बाजारपेठेत नवरात्रोत्सवात पुन्हा एकदा उत्साह संचारला असून साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आहे.

भंडारा : पितृपंधरवड्यात १५ दिवस थंडावलेल्या बाजारपेठेत नवरात्रोत्सवात पुन्हा एकदा उत्साह संचारला असून साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी आहे. गर्दीत खरेदी करण्यात महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र महागाईमुळे आवश्यक साहित्याचे दर महागले आहेत. नवरात्रोत्सवात सर्वच बाजारपेठांमध्ये लाखोंची उलाढाल होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी बाजारात गर्दी झाली होती.पूजेच्या साहित्याला मागणीनवरात्रोत्सवात पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. परडी, घट, ओटी, बांगड्या, धान्य, कापूर, नारळ, अगरबत्ती, नाडाबंद, पत्रावळी, सूर्यफूल आणि इतर साहित्यांची महिला खरेदी करीत आहेत. या वस्तूंची किंमत २० ते ८० रुपयांदरम्यान आहे. नवरात्रोत्सवात घरात घटस्थापना करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसह सार्वजनिक मंडळांचा सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. गणेशोत्सवात लाखोंची विक्रीयंदाच्या गणेशात्सवात लाखोंची विक्री झाल्याची माहिती आॅटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली. देशातील मोठ्या कंपन्यांसाठी गणेशोत्सवापासूनचे तीन महिने भरभराटीचे असतात. विक्री वाढविण्यासाठी विविध कंपन्या या दिवसात विविध योजना आणतात. त्याचा फायदा ग्राहकांनाही होते. (प्रतिनिधी)