शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटविल्याचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:48 IST

जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा हटविल्याचे वृत्त भंडारा शहरात येताच येथील गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. फाटाक्यांची आतषबाजी करुन अभिनंदन सभा घेण्यात आली.

ठळक मुद्देगांधी चौकात फोडले फटाके : जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा हटविल्याचे वृत्त भंडारा शहरात येताच येथील गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. फाटाक्यांची आतषबाजी करुन अभिनंदन सभा घेण्यात आली.जम्मू काश्मिरवर ऐतिहासीक निर्णय घेत जम्मू, काश्मिर व लद्दाक ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. तसेच कलम ३७० व ३५(अ) रद्द केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या या निर्णयाचे वृत्त शहरात येताच जल्लोष करण्यात आला. येथील गांधी चौकात अभिनंदन सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे होते. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र भोंडेकर, रिपाई (आठवले) चे जिल्हाध्यक्ष आसीत बागडे, विहिपचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. संजय एकापुरे, बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे, रजनी सोनकुसरे उपस्थित होते. संचालन नगर सेवक संजय कुंभलकर यांनी तर आभार नगर परिषद उपाध्यक्ष आशु गोंडाणे यांनी मानले.सभेला आबीद सिद्दीकी, चैतन्य उमाळकर, मुकेश थानथराटे, हेमंत देशमुख, प्रशांत खोब्रागडे, चंद्रशेखर रोकडे, मंगेश वंजारी, मयुर बिसेन, विकास मदनकर, नितीन धकाते, मधुरा मदनकर, शमीमा शेख, आशा उके, साधना त्रिवेदी, वनिता कुथे, चंद्रकला भोपे, भूपेश तलमले, निखिल तिरपुडे, रोशन काटेखाये, अमित बिसने, रुबी चढ्ढा, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर, राजु व्यास आदी उपस्थित होते