भीमरॅली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा ठाणा पेट्रोलपंप द्वारे आयोजित २७ व्या भीम मेळाव्यानिमित्त नवीन आनंद बुद्ध विहार येथून भीम रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी या रॅलीचे स्वागत करण्यात आले. जवाहरनगर रोड ठाणा दरम्यान रॅलीचे टिपलेले छायाचित्र.
भीमरॅली :
By admin | Updated: November 15, 2015 00:20 IST