शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:02 IST

वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासन व प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा निषेधार्थ राज्यात सामूहिक रजा आंदोलन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविक्रीकर विभाग : सामूहिक रजा

आॅनलाईन लोकमतभंडारा : वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासन व प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा निषेधार्थ राज्यात सामूहिक रजा आंदोलन करण्यात येत आहे.वस्तू व सेवाकर कार्यालय, भंडारातील कर्मचाऱ्यांनी ४ ते ८ डिसेंबर असे पाच दिवस काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतरही शासन व प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने ४ ते ५ जानेवारीला राज्यात सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्टÑ वस्तू व सेवाकर अधिकारी कर्मचारी समन्वय समितीने घोषित केले आहे, अशी माहिती अधिकारी संघटनेच्या सहायक राज्यकर आयुक्त अश्विनी बिजवे यांनी दिली.राज्य सरकारला सर्वाधिक उत्पन्न वस्तू व सेवाकर विभाग देतो. मात्र सरकार गेल्या अनेक वर्षापासून या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. शासन उद्दीष्टपूर्ती करण्याकरिता आवश्यक गट ड संवर्गासह सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा, विभागातील वेतन त्रुटीचे प्रश्न सत्वर मार्गी लावा, राज्य कर सहआयुक्त व राज्यकर उपआयुक्त वर्गातील कुंठीतता दुर करा, विभागाच्या पुर्नरचनेत व सेवा नियमातील बदलात संघटनांना विश्वासत घेणे, वस्तु व सेवा कर विभागात केंद्राच्या धरतीवर समान काम, समान पद व समान वेतन ही त्रिसुत्री लागू करा, विभागीय संवर्ग वाटप अधिनियमामधून राज्यकर विभागास कायमस्वरुपी सूट द्यावी, अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील ताणतणाव कमी करणे व सन्माजनक वागणूक मिळावी, आणि इतर जिल्ह्याचे प्रश्न त्याचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून काम केले तरीही शासन व प्रशासनाने लक्ष दिले नाही.त्यामुळे राज्यात ४ व ५ जानेवारीला राज्यात सामुहिक रजा आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्टÑ विक्रीकर कर्मचारी संघटना मुंबई, नागपूर विभागाचे सदस्य राजेश प्रा. राऊत यांनी दिली.