शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी, जुगार, सट्टा बंदीसाठी सासरातील महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:38 IST

अध्यक्षस्थानी लता संग्रामे होत्या. यावेळी सीताराम कापगते, बिसराम नागरीकर महाराज, कल्पना बनकर, मालिनी गोटेफोडे, सुनंदा रामटेके, मीनाक्षी बोंबार्डे, वनिता ...

अध्यक्षस्थानी लता संग्रामे होत्या. यावेळी सीताराम कापगते, बिसराम नागरीकर महाराज, कल्पना बनकर, मालिनी गोटेफोडे, सुनंदा रामटेके, मीनाक्षी बोंबार्डे, वनिता नंदेश्वर, राजू बडोले उपस्थित होते. सभेमध्ये गावातील अनेक महिलांनी गावात चौकाचौकात सर्रास विकली जाणारी दारू आणि त्यामुळे दारू पिणाऱ्याकडून येता-जाता महिलांना, विद्यार्थिनींना होत असलेला त्रास, दारुड्याकडून होणारी शेरेबाजी यामुळे महिलांना व विद्यार्थ्यांना जाणे-येणे दुरापास्त झाले आहे. दुसरीकडे दारू पिणारी व्यक्ती आपल्या कुटुंबाला उपाशी ठेवून घरातील तांदूळ विकून दारू पितात. त्याचप्रमाणे चौकाचौकात, पान ठेल्यांवर किंवा इतर ठिकाणी सर्रास सट्टापट्टी लिहिली जाते. मोठ्या प्रमाणात जुगार खेळणेही सुरु आहे. गावात दारू जुगार सट्टा बंद करण्याचा संघर्ष करण्यासाठी "दारू,जुगार सट्टा बंदी महिला समिती सासरा "ची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये अध्यक्ष देवांगणा नेवारे, उपाध्यक्ष सिंधू गोटेफोडे, ज्योती बोरकर, अरुणा नेवारे, सचिव ऊषा संग्रामे, सहसचिव कुसुम गोटेफोड, सुनिता चांदेवार, सदस्यांमध्ये अनुसया गोटेफोडे, रीना गोटेफोडे, प्रभावती गोटेफोडे, शोभा गोटेफोडे यांचा समावेश आहे. शिवकुमार गणवीर यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसतलदार, ठाणेदार साकोली व आमदार नाना पटोले यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. सभेचे संचालन किशोर बारस्कर यांनी तर, आभार प्रदर्शन विनायक नंदनवार यांनी यांनी केले.