शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा नगर परिषदेच्या विषय समितीची निवडणूक अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:27 IST

नगरपालिका येथील विशेष विषय समिती सभापतीपदाची निवडणूक आज बुधवारी पालिका सभागृहात पार पडली.

ठळक मुद्देसभापतीपदी धकाते, शेख, सिडाम, त्रिवेदी, भोपे, तांडेकर

आॅनलाईन लोकमतभंडारा : नगरपालिका येथील विशेष विषय समिती सभापतीपदाची निवडणूक आज बुधवारी पालिका सभागृहात पार पडली. यात सभापतीपदी शमीमा अख्तरी अजीज शेख, नितीन धकाते, कैलाश तांडेकर, चंद्रकला भोपे, गीता सिडाम, साधना त्रिवेदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपजिल्हाधिकारी तथा सभेच्या पीठासीन अधिकारी म्हणून डॉ.सुजाता गंधे यांच्यासह नवनियुक्त मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपाध्यक्ष रुबी चढ्ढा उपस्थित होते. सकाळी ११ वाजता सभेचे कामकाज सुरु करण्यापूर्वी विशेष समिती गठीत करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली.त्यानंतर नगराध्यक्ष सुनिल मेंढे तथा राष्ट्रवादीचे गटनेते अ‍ॅड.विनयमोहन पशिने व काँग्रेस आघाडीचे गटनेते अब्दुल शमीम शेख यांनी समिती सदस्यांची समितीनिहाय यादी सादर केली. दुपारी २ वाजता सभापतीपदासाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. छाननीनंतर प्रत्येक समिती सभापती सर्व संमत्तीने अविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.यात स्वच्छता व आरोग्य समिती सभापतीपदी नितीन धकाते, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदावर शमीमा अख्तरी अजीज शेख, नियोजन आणि विकास समिती सभापती पदावर कैलाश तांडेकर, शिक्षण समिती सभापती पदावर चंद्रकला भोपे, महिला व बालकल्याण समिती सभापती पदावर गीता सिडाम तर उपसभापतीपदी साधना त्रिवेदी यांची अविरोध निवड करण्यात आली. स्थायी समितीत रजनीश मिश्रा व मधुरा मदनकर यांची निवड करण्यात आली आहे.