शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

पदवीधर मतदार संघाची निवडणूक : जिल्ह्यात २३ केंद्रांवर झाले मतदान - ४४.२७ टक्के मतदान

By admin | Updated: June 21, 2014 00:56 IST

नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर हे सहा जिल्हे मिळून बनलेल्या विधान परिषदेच्या

भंडारा : नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर हे सहा जिल्हे मिळून बनलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या एका जागेसाठी आज मतदान झाले. जिल्ह्यात २१,२६१ नोंदणीकृत मतदार असून केवळ ८,५०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ४४.२७ टक्के मतदान झाले. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पदवीधर मतदारासंघाच्या या निवडणुकीकरीता जिल्ह्यातील ती विधानसभा क्षेत्रात २३ मतदान केंद्र होते. यात तुमसर विधानसभा क्षेत्रात सहा मतदान केंद्र, भंडारा विधानसभा क्षेत्रात १० आणि साकोली विधानसभा क्षेत्रात ७ मतदान केंद्रांचा समावेश होता. यात मोहाडी शहरात २, तुमसर शहरात ४, भंडारा शहरात ७, सावरी (जवाहरनगर), अड्याळ आणि पवनी येथे प्रत्येकी १, लाखनी शहरात २, साकोली शहरात २, लाखांदूर शहरात २ आणि पालांदूर येथे १ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली.जिल्ह्यात २१,२६१ मतदारांमध्ये १६,१८२ पुरुष आणि ५,०७९ महिला मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी ४० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. सर्वच मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया धिम्यागतीने सुरू होती. सायंकाळी ४ वाजतापर्यंत स्थिती तशीच होती. सकाळी ८ वाजतापासून दुपारी २ वाजतापर्यंत ५,२५१ पुरूष आणि १,२६५ महिलांसह ६,५१६ मतदारांनी मतदान केले. दुपारी २ पर्यंत ३०.६५ टक्के मतदान झाले होते. दुपारी ४ वाजतापर्यंत ४४.२७ टक्के मतदान झाले.पवनीत ४५.६७ टक्के मतदानपवनी शहरात एकूण ४५.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पवनी तालुक्यात १,३८६ मतदार असून ६३३ मतदारांनी मतदान केले. (जिल्हा प्रतिनिधी)