शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे सात एकरातील धान मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST

खराशी : वादळ वा वाऱ्यासह वादळ व गारपिटीने उन्हाळ्यातील रब्बी धान पिकावर संकट ओढवल्याने पालांदूर ...

खराशी : वादळ वा वाऱ्यासह वादळ व गारपिटीने उन्हाळ्यातील रब्बी धान पिकावर संकट ओढवल्याने पालांदूर परीसरातील भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची चिंता वाढविली आहे. खुनारी गावात मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाचे पीक घेतले जाते. पण वादळ व गारपिटीमुळे भास्कर तुळशीराम बाबनकुळे (रा. खुनारी) यांच्या सात एकरांतील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अवकाळी पावसाने कोरोना संकटाशी आधीच झगडत असलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. काही शेतकरी असेही म्हणतात की लागवडीसाठी केलेली किंमत वसूल करणेदेखील अवघड आहे. अवेळी पावसामुळे तयार झालेल्या धान्याच्या पोत्या घरांच्या अंगणात ठेवल्या गेल्या, त्या ओल्या झाल्या. जोरदार वाऱ्यामुळे शेतातील धानाच्या लोंब्या जमीनवर कोसळले आहे. उन्हाळी रब्बी भात पिकाचे पीक बहुतेक शेतकरी महागड्या मजुरीमुळे कापणी करणाऱ्या मजुरांकडून कापणी करतात, परंतु धान जमिनीवर पडत असल्याने कापणी करणे अवघड आहे. कापणी करणाऱ्यांनी काढणी केल्यामुळे शेतकरी कमी खर्च करतात, परंतु पावसामुळे शेतात ओले झाली आहेत, त्यामुळे हे मशीन शेतात जाऊ शकत नाही, यामुळे शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने पंचनामा करुन नुकसानीची भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कोट बॉक्स

पालांदूर व लगतच्या गावात उन्हाळी रब्बी भात पिकाची लागवड केली जाते. वादळी वाऱ्यासह पावसाने व गारपिटीने शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. गेल्या एक वर्षापासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे, कोरोनामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे, उन्हाळ्यातील रब्बी धान पीक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. परंतु अवकाळी पावसाने त्यांची चिंता वाढविली आहे, म्हणूनच सरकार लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या धान पिकांचा पंचनामा करून मदत करावी.

भास्कर बावनकुळे, शेतकरी, खुनारी