शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

बनावट रॉयल्टी असलेला रेतीचा ट्रक दंड घेऊन सोडला

By admin | Updated: October 31, 2015 01:43 IST

गोंदिया जिल्ह्यातील रेतीच्या रॉयल्टीवर ट्रकमध्ये रेती भरुन आणत असताना परसोडी-सौंदड येथे रेतीचा ट्रक पकडण्यात आला.

चौकशीची मागणी : साकोली तहसील कार्यालयाची कारवाईसाकोली : गोंदिया जिल्ह्यातील रेतीच्या रॉयल्टीवर ट्रकमध्ये रेती भरुन आणत असताना परसोडी-सौंदड येथे रेतीचा ट्रक पकडण्यात आला. पंरतु महसुल विभागाने ट्रकचालकाची चौकशी केली असता त्याच्याजवळ रॉयल्टी आढळून आली. ही रॉयल्टी बोगस असल्याच्या कारणावरुन तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रक मालकाकडून दंड घेऊन व ट्रक सोडून देण्यात आला. परसोडी सौंदड येथे शुक्रवारला सकाळी रेती वाहतूक करणारा एक ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमध्ये रेती असल्याने महसुल विभागाने हा ट्रक साकोली तहसिल कार्यालयात आणला. या ट्रक चालकाजवळ गोंदिया जिल्ह्यातील रेतीघाटाची रॉयल्टी असल्याने त्याने ती रॉयल्टी दाखविली. मात्र सदर रॉयल्टी ही बनावट असून या रॉयल्टीवर तहसिलदारांची सही नव्हती. या कारणावरुन महसुल विभागाने या ट्रकमालकाकडून १५,८०० रुपयांचा दंड वसुल करुन ट्रक सोडून दिला. (तालुका प्रतिनिधी)