शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाच्या भीतीने दिला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:39 IST

लोकसभा निवडणुकीच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही ठोस कामे करता आली नाही.

ठळक मुद्देभाजपच्या आमदारांचा आरोप : नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे राजकीय घडामोडींना वेग

आॅनलाईन लोकमतभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात कोणतीही ठोस कामे करता आली नाही. त्यामुळे येणाऱ्यां २०१९ च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागेल, या भीतीमुळे नाना पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला असा आरोप भाजपच्या आमदारांनी सायंकाळी पत्रपरिषद घेऊन केला.पटोले यांच्या राजीनाम्यामुळे भाजपवर कोणताही फरक पडणार नसल्याचे सांगून आमदार चरण वाघमारे म्हणाले, पटोलेंचा राजीनामा हा सवंग लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या बळावर २०१४ ची निवडणूक त्यांनी जिंकली. निवडणूक जिंकून आता सरकारवर आरोप करणे तथ्यहीन आहे. केंद्र सरकारने मागील साडेतीन वर्षांत कार्यकाळात विकासाची अनेक कामे केली. केंद्राच्या ९८ योजना आॅनलाईन करण्यात आल्या आहेत. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत ४१ लाख शेतकºयांच्या खात्यात १९ हजार ५३७ कोटी रूपये जमा केले आहे.परंतु पटोले यांनी या योजनांचा लाभ शेतकरी व सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. संसदेत जनतेचे प्रश्न कधीही मांडले नाहीत. त्यामुळे येणारी निवडणूक जिंकणे कठीण वाटत होते. याशिवाय जिल्ह्यातील तिन्ही जागांवर भाजपचे आमदार असल्यामुळे विधानसभेचीही उमेदवारी मिळणार नाही, अशी भीती होती. त्यामुळे मागील महिन्यांपासून भाजप पक्ष नेतृत्वाविरूद्ध वक्तव्य करणे सुरू केले तेव्हापासूनच पक्षाचा राजीनामा देतील, असे वाटत असल्याचे आ. वाघमारे यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आमदार बाळा काशीवार, आमदार रामचंद्र अवसरे, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, डॉ.उल्हास फडके, मुकेश थानथराटे उपस्थित होते.