शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाळलेली झाडे ठरताहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:37 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यावरील झाडांची पाहणी केली जाते. वाळलेल्या झाडे विकून त्या जागी नवी झाडे लावली जातात. परंतु जीर्ण झालेली झाडे केव्हा कोसळतील याचा नेम नाही. चार वर्षापुर्वी वरठी मार्गावरील कोथुर्णा फाट्यावर आटोवर विशालकाय वृक्ष कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेपासूनही प्रशासनाने आजपर्यत कुठलाही बोध घेतलेला दिसून येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यावरील झाडांची पाहणी केली जाते. वाळलेल्या झाडे विकून त्या जागी नवी झाडे लावली जातात. परंतु जीर्ण झालेली झाडे केव्हा कोसळतील याचा नेम नाही. चार वर्षापुर्वी वरठी मार्गावरील कोथुर्णा फाट्यावर आटोवर विशालकाय वृक्ष कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेपासूनही प्रशासनाने आजपर्यत कुठलाही बोध घेतलेला दिसून येत नाही.राष्ट्रीय महामार्गावर असलेली काही वृक्ष पूर्णत: वाळले असून त्याचा बुंधाही सडत आहे. जिल्ह्याला गावांना तसेच विभागाला एकमेकांशी जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत रस्ते बांधण्यात आली. सदर रस्ते बांधताना रस्त्याच्या दुतर्फा झाडेही लावण्यात आली. परंतु यातील बरीच झाडे वाळून पडण्याच्या मार्गावर आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्यातील अनेक मार्गावर बरीच झाडे वाळलेली आहेत. यातील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर काही रस्ते विकास महामंडळाकडे आहे. संबंधित विभागामार्फत रस्ते बांधताना मोठ्या प्रमाणात झाडे लावली. परंतु यातील अनेक झाडे आज वाळली असून ती पडण्याच्या मार्गावर आहे. बरीच झाडे ही महामार्गाच्या खूपच जवळ आहेत. झाडांचा बुंधा सडत चालल्याने अशी झाडे धोक्याची आहेत. त्यामुळे ती वेळीच तोडून टाकणे गरजेचे आहे.