शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकवरून पडून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:45 IST

नादुरूस्त ट्रक सुरू करण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या ट्रकवरून पडून चालक ठार झाला.

ठळक मुद्देठाणा उड्डाण पुलावरील घटना : मदत घेणे महागात पडले

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : नादुरूस्त ट्रक सुरू करण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या ट्रकवरून पडून चालक ठार झाला. मुक्तदा निजाम (३०) रा. फतेपूर (बिहार) असे मृत वाहन चालकाचे नाव आहे.ही घटना आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ठाणा सुपर रोड उड्डाण पुलावर घडली. ठाणा उड्डाण पुलावर सुपर रोड स्थीत सदर ट्रक क्रमांक सी.जी. ०४ जेडी ५००८ हा नागपूरहून भंडाराकडे जात असताना नादुरूस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता.सोमवारी सकाळला नागपूरहून भंडाºयाकडे जाणाºया ट्रकला नादुरूस्त ट्रकच्या चालकाने सहकार्य मागितले. यात ट्रक चालकाने दोन ट्रकच्यामध्ये लोंखडी रॉड (टॉमी) लावून ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालक स्वत:च्या हातातील लोखंडी रॉड डोक्यावर आदळीत रस्त्याखाली पडला.स्वत:च्याच ट्रकखाली जोराने आदळल्यामुळे गंभीर दुखापत झाली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. दुसºया ट्रक चालकाशी सहकार्य घेणाऱ्या ट्रक क्रमांक व चालकाचा पत्ता लागू शकला नाही. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग माथनी टोल प्लॉझा येथील वाहनाद्वारे मृतदेह रूग्णालयात हलविला. जवाहरनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम करीत आहे. विशेष म्हणजे सर्व्हिस मार्गाचीही अवस्था वाईट असल्याने लहानमोठे अपघात घडत असतात.