शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कांद्री ते पांजरा रस्ता खडीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

कांद्रीवरून पांजरा गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण न झाल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्ता चिखलांनी माखलेला असतो. त्यावेळी या परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेच्या ३०/५४ व ५०/५४ या हेड  वरून मार्ग व रस्ते देखभाल व दुरुस्ती करता येते. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार  या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसह नागरिकांना त्रास : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील कांद्री ते पांजरा रस्त्याचे इंग्रजाच्या काळापासून या रस्त्याचे खड्डीकरण झाले नसल्याने  या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत राहत असते. त्यामुळे हा रस्ता पूर्णत: चिखलमय बनतो. या रस्त्याने परिसरातील नागरिकांना, शेतकरी व शाळकरी मुलांना ये-जा  करताना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या रस्ताचे त्वरित खड्डीकरण करण्याची मागणी कांद्री येथील माजी सरपंच शशिकांत नागफासे, महेश तुपट, माजी सोसायटी अध्यक्ष  प्रभाकर बारई यांनी केली आहे.पांजरा हे गाव मोहाडी तालुक्यातील एकमेव ग्रामदान आहे. परंतु कांद्रीवरून पांजरा गावाला जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण न झाल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्ता चिखलांनी माखलेला असतो. त्यावेळी या परिसरातील जनतेला शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषदेच्या ३०/५४ व ५०/५४ या हेड  वरून मार्ग व रस्ते देखभाल व दुरुस्ती करता येते. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार  या परिसरातील नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन  त्वरित कांद्री ते पांजरा रस्ताचे खड्डीकरण करण्याची मागणी कांद्री येथील शशिकांत नागफासे, महेश तुपट, माजी सोसायटी अध्यक्ष  प्रभाकर बारई यांनी केली आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग