शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना केवळ पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST

मुंबई-हावडा या मार्गावर प्रवाशांची मोठी रेलचेल असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करत आहेत. मग पॅसेंजर गाड्या का बंद आहेत. याचा उत्तर दिले जात नाही, हेच एक न उलगडणारे कोडे आहे. प्रवाशांना मात्र तिकीटाचा भुर्दंड बसतो.

ठळक मुद्देआरक्षणाची सक्‍ती नकोच : भंडारा रेल्वे स्थानकातून धावते फक्त एक लोकल गाडी

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोना महामारीमुळे रेल्वेची थांबलेली चाके पुन्हा धावायला लागली आहेत. मात्र, आरक्षण करून रेल्वेच्या प्रवास करावा लागत आहे. परिणामी लोकल गाड्या कमीच असल्याने फक्त कोरोना पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सध्या विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, निजामुद्दीन एक्स्प्रेस, अहमदाबाद एक्स्प्रेस, समता एक्स्प्रेस गाड्यांचे आवागमन होत आहेत. उल्लेखनीय म्हणजे भंडारा रोड रेल्वे स्थानकातून फक्त एक सर्वसाधारण लोकल गाडी धावत आहे. 

मग पॅसेंजर बंद कामुंबई-हावडा या मार्गावर प्रवाशांची मोठी रेलचेल असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करत आहेत. मग पॅसेंजर गाड्या का बंद आहेत. याचा उत्तर दिले जात नाही, हेच एक न उलगडणारे कोडे आहे. प्रवाशांना मात्र तिकीटाचा भुर्दंड बसतो.

सध्या एकही स्पेशल ट्रेन सुरू नाही- भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्या धावत असून लांबपल्ल्याच्या स्पेशल ट्रेन येथे थांबत नाहीत. या रेल्वे स्थानकातून ३४ रेल्वे गाड्या धावत असतात. पॅसेंजर नसल्याचे अडचण होते.

एक्सस्प्रेसचा प्रवास परवडत नाही

रेल्वेचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. सर्वसाधारण प्रवाशांना लोकल भाडे आकारायला हवे. मात्र, विशेष रेल्वे गाड्यांच्या नावावर प्रवास तिकीट दुप्पट घेतली जात आहे. याचा आम्हाला फटका बसत आहे.-संतोष वाघमारे, प्रवासी

लोकल गाडीने प्रवास करता येते मात्र तिकीट दुपटीपेक्षा जास्त आहे. दररोज अप-डाऊन करणे शक्य बाब नाही. या मार्गावर पॅसेंजर रेल्वेची संख्या वाढवायची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.-सुधाकर लांडे, प्रवासी.

प्रवाशांना बसतो भुर्दंड

- विशेष रेल्वेगाड्यांच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू आहे. परिणामी हा आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची नितांत गरज आहे. कोरोनाची धास्ती न बाळगता प्रवाशांचे हित ही लक्षात घेणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या