शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन

By admin | Updated: September 15, 2015 00:38 IST

केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांनी विज्ञान शिक्षण व संशोधन संबंधीचा व शालेय विद्यार्थ्यांकरिता...

भंडारा : केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांनी विज्ञान शिक्षण व संशोधन संबंधीचा व शालेय विद्यार्थ्यांकरिता महत्वकांक्षी कार्यक्रम पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी (इन्स्फायर अवॉर्ड) आजपासून सुरू होत आहे.शिक्षण विभाग जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनीचे १५ सप्टेंबरला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम परिसर, महर्षि विद्या मंदिर, उमरी बेला येथे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय इस्फायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन दुपारी २ ला खा. नाना पटोले यांचे हस्ते होईल. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आ. रामचंद्र अवसरे, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशीवार, मुख्य कार्यपालन अधिकारी आर.व्ही. निंबाळकर, राजेश डोंगरे, सभापती विनायक बुरडे, नरेश डहारे, निलकंठ टेकाम, शुभांगी रहांगडाले यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी किसन शेंडे, प्राचार्य श्रृती ओहळे, महर्षि विद्या मंदिर भंडारा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)