शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

'त्या' कृषी कायद्याविरोधात जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली व हा शेतकरी विरोधक कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी प्रेमसागर गणवीर, ॲड. शिशिर वंजारी, धनराज साठवणे, डॉ. विनोद भोयर, प्रेम वनवे, अजय गडकरी, मनोज बागडे, धनंजय तिरपुडे, अनिक जमा पटेल, सोहेल अहमद, राजकपूर राऊत, प्रसन्ना चकोले आदी उपस्थित होते.

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी संदर्भात पारीत केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्यांच्या विरोधात जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात गुरुवार रोजी त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले.सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली व हा शेतकरी विरोधक कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी प्रेमसागर गणवीर, ॲड. शिशिर वंजारी, धनराज साठवणे, डॉ. विनोद भोयर, प्रेम वनवे, अजय गडकरी, मनोज बागडे, धनंजय तिरपुडे, अनिक जमा पटेल, सोहेल अहमद, राजकपूर राऊत, प्रसन्ना चकोले आदी उपस्थित होते.केंद्र सरकारने कृषी व शेतकरी संदर्भात पारीत केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी निदर्शने व आंदोलन करीत आहेत. या संदर्भात दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभे केलेले आहे. न्याय मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. परंतू केंद्र सरकार त्याचे न ऐकता त्यांना अमानुष अशी वागणूक दिली जात आहे. त्या आंदोलनामध्ये एक शेतकरी दगावलेला आहे. या घटनेच्या निषेधार्त त्या आंदोलनाला पाठींबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतलेला आहे. त्यांच्या आदेशावरून भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जयश्री बोरकर, सुभाष वाडीभस्मे, प्यारेलाल वाघमारे, प्रशांत देशकर, राजू निर्वाण, विनीत देशपांडे, रिजवान काजी, नाहेद परवेज, अभिजित वंजारी, कोमल साठवणे, संजय भोवते, महेश नान्हे, पवन मेश्राम, किशोर राऊत, संजय वरगणटीवार, निखील तिजारे, सुनंदा धनजोडे, संध्या धांडे लाखनी, महेंद्र वाहणे, सचिन फाले, सुरेश गोन्नाडे, मंगेश हुमणे, जागेश्वर बडगे, सचिन हिंगे, मुलचंद ईश्वरकर, मुन्ना भोंगाडे, विलास मोथरकर, बंडू धोटे, बंडू लांजेवार,उमेश लांजेवार, शाहीन मून, आनंद चिंचखेडे, शाहीन मेश्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती