शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून नवीन पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 04:00 IST

कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा स्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली आहे. आता कर्ज परतफेडीस मुदत वाढ मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणाºया शेतकºयांना नविन पीक कर्ज देण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध सहकारी संस्थानी ३१ मार्चपर्यंतच्या जमाखर्चाचे ताळेबंद हिशेब १० एप्रिलपर्यंत बँकेच्या मुख्यालयी पाठविण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देसुनील फुंडे : पीक कर्जाच्या परताव्यास मुदत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जाच्या परताव्यास मुदत वाढ मिळाली असून ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून नवीन पीक कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. अशा स्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली आहे. आता कर्ज परतफेडीस मुदत वाढ मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना नविन पीक कर्ज देण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध सहकारी संस्थानी ३१ मार्चपर्यंतच्या जमाखर्चाचे ताळेबंद हिशेब १० एप्रिलपर्यंत बँकेच्या मुख्यालयी पाठविण्याचे निर्देश दिले आहे. त्यावरुन तातडीने नवीन पीक कर्ज वितरण करण्यात येईल असे सुनील फुंडे यांनी सांगितले. मात्र उशिराने ताळेबंद पाठविल्यास त्या संस्थाना रकमेचे वाटप उशिरा होईल. शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. त्यासाठी संस्थाध्यक्ष व सचिवांनी वेळेत आपला ताळेबंद सादर करावा, असे आवाहन फुंडे यांनी केले.लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बँक विविध उपाययोजना करीत आहे. नवीन पीक कर्ज वाटपाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.शेतकऱ्यांना दिलासासंचारबंदीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतात काम करायला मजूर मिळत नाही. शेतीमाल विकायला कुठे जावे असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी धावून आली.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी