शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

१६६ ग्रामवासीयांना पट्टे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 00:25 IST

तालुक्यातील ढिवरवाडाचे १९६० ला पुनर्वसन झााले, परंतु आवश्यक मुलभुत सोयीसुविधा आजही या गावात पोहचल्या नाही.

वाघमारेंच्या प्रयत्नांना यश : १९६० नंतर प्रथमच गाववासीयांना पट्टेलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील ढिवरवाडाचे १९६० ला पुनर्वसन झााले, परंतु आवश्यक मुलभुत सोयीसुविधा आजही या गावात पोहचल्या नाही. ग्रामस्थांना पट्याचे वाटप आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.पुर्नवसित गावकऱ्यांना स्मशानाची जागा नाही. अजूनही ज्वलंत रुपाने दररोज भेडसावत होते. आमदार चरण वाघमारे यांनी ढिवरवाडा वासीयांच्या समस्या मार्गी लावुन जमिनीचे पट्टे मिळवुन देण्याचे आश्वासन दिले होते, ते आता पूर्ण झााले हे विशेष. पट्टे मिळावे म्हणुन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव तयार करण्याचे वेगवेगळया बैठकीत विषय मांडून कार्यवाहीस भाग पाडले. तसेच जिल्हा नियोजन समिती असो वा शासनाकडे बैठकीत असो हा विषय गंभीरपणे घेवुन विधीमंडळाचे अधिवेशनात सुध्दा रेटून धरला होता. जो विषय १९६० पासून प्रलंबीत होता. तो विषय चरण वाघमारे यांच्यामुळे मार्गी लागला.शासकीय अभिलेखानुसार तसेच मौका पंचनामाद्वारे पट्टे वाटपाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. यामुळे १६६ लोकांची अंतीम पट्टे वाटप यादी तयार झााली असुन १६६ लोकांना आ. चरण वाघमारे यांच्या हस्ते ढिवरवाडा गावात पट्टे वाटप करण्यात आले. यांनतरही ९९ लोकांचे गावात अतिक्रमन दिसून आले त्यांना पट्टे वाटप करण्यासाठी योग्य कार्यवाही सुरू केली असून काहींनी दंडाची रक्कम सुध्दा भरली आहे. या कार्यक्रमात सरपंच भगवान चांदेवार, जि.प. सदस्य निलीमा इलमे, उपसभापती विलास गोबाडे, डॉ. युवराज जमाईवार, जि.प. सदस्य बाबुजी ठवकर, निशीकांत इलमे, विश्वनाथ बांडेबुचे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, तहसीलदार मोहाडी सुर्यकांत पाटील, गावकरी व महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.