शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सोनेगाव येथे गरजूंना अन्न धान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका हातावर रोजीरोटी करणाऱ्या लोकांवर बसला आहे. गावागावात फिरून औषधी, खेळणी व इतर लहान वस्तू विकूण उदरनिर्वाह करणारे भटके समाज जिथल्या तिथे अडले आहे. अस्थायी झोपडी बांधून गावाच्या बाहेर खाली जागेत थांबत असतात. कोंढा गावाजवळील सोनेगाव बुटी येथे खापा जिल्हा नागपूर येथील चव्हाण, यादव आडनावाचे दहा कुटुंब थांबले असल्याची माहिती मिळताच माजी सरपंच गंगाधराव जिभकाटे यांनी संकटाकलीन परिस्थितीत मदतीचा हात देवून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : भटक्या समाजाच्या दहा कुटुंबांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : कोरोना महामारीमुळे देशभरात सर्वत्र लॉकडाऊन केल्याने गावागावात फिरणारे भटक्या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. सोनेगाव बुटी येथे झोपड्या बांधून थांबलेल्या भटक्या समाजाच्या दहा कुटुंबाला सामाजिक बांधिलकी जोपासत माजी सरपंच गंगाधरराव जिभकाटे यांनी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका हातावर रोजीरोटी करणाऱ्या लोकांवर बसला आहे. गावागावात फिरून औषधी, खेळणी व इतर लहान वस्तू विकूण उदरनिर्वाह करणारे भटके समाज जिथल्या तिथे अडले आहे. अस्थायी झोपडी बांधून गावाच्या बाहेर खाली जागेत थांबत असतात. कोंढा गावाजवळील सोनेगाव बुटी येथे खापा जिल्हा नागपूर येथील चव्हाण, यादव आडनावाचे दहा कुटुंब थांबले असल्याची माहिती मिळताच माजी सरपंच गंगाधराव जिभकाटे यांनी संकटाकलीन परिस्थितीत मदतीचा हात देवून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. दहा कुटुंबाला १० किलो तांदूळ तसेच गहू, दाळ व इतर वस्तूचे वाटप केले. त्यामुळे भटक्या समाजाच्या लोकांनी याबद्दल समाधान व्यस्त केले.सोनेगाव बुटी येथे जाऊन गंगाधरराव जिभकाटे यांना अन्नधान्य वाटप अमित जिभकाटे, निलेश सावरबांधे, गिरीधर कोहपरे, मायानंद नंदागळवळी, जगदिश शिंगाडे, सुधाकर कोहपरे यांनी मदत वाटप करण्यात सहकार्य केले. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक