शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

नवीन शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

By admin | Updated: October 29, 2015 01:08 IST

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्याकरिता आयोजित जिल्हास्तरीय चर्चासत्र शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे ...

अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन : प्रादेशिक असमतोल दूर करण्यावर भरभंडारा : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्याकरिता आयोजित जिल्हास्तरीय चर्चासत्र शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पाटील यांच्या अध्यक्षतेत व जे.एम.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या उपस्थितीत बुधवारला जे.एम. पटेल महाविद्यालयात पार पडले. या कार्यक्रमासाठी राज्य शासनाने डॉ.पाटील व डॉ.ढोमणे यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून निवड केली आहे.प्राचार्य पाटील म्हणाले, देशाच्या सर्वांगिण विकासासाठी २१ व्या शतकातील देश व समाजापुढील आव्हाने लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करण्यात येत आहे. उच्च शिक्षणात प्रादेशिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. ही विषमता दूर करण्यासाठी सर्वसामान्यांची मते नोंदविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. विकास ढोमणे यांनी चर्चासत्रादरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी आखण्यात आलेल्या प्रश्नावलीची माहिती देताना कौशल्याभिमुख अभ्यासक्रम राबवायचे कां?, उच्च शिक्षणामध्ळे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश करता येईल कां?, प्रादेशिक असमतोल दूर करणे, सामाजिक दरी दूर कशी करता येईल? शिष्यवृत्ती आर्थिक परिस्थितीवर देता येईल का? शैक्षणिक कर्ज गुणवत्तेनुसार दिली पाहिजे का? याबद्दल सांगितले. यावेळी चर्चेच्या माध्यमातून उपाय सूचविण्याचे उपस्थितांना आवाहन केले. या सभेत नवीन शैक्षणिक धोरण निशिचत करण्यासाठी घेण्यात आलेल्या मतांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, शैक्षणिक सत्राशी संबंधित व्यक्ती, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक लोकप्रतिनिधी आदी घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यांच्याकडून प्राप्त माहिती ३० आॅक्टोबर रोजी शासनाकडे माहिती सादर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आर.एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जुल्फी शेख, एम.बी. पटेल अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता लोही, डॉ. अमोल पदवाड, डॉ. कार्तिक पन्नीकर, डॉ. प्रदीप मेश्राम यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)