शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:57 IST

चांदपूर प्रकल्प लाभ क्षेत्रातील ८००० हे. शेतकरी सदर प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली होती. अपुऱ्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धान पिकाची रोवणी पाण्याअभावी खोळंबली होती. परिणामी लाभक्षेत्र परिसरात शेतकरी चिंतातूर झालेला होता.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : चरण वाघमारेंनी घेतली आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चांदपूर प्रकल्प लाभ क्षेत्रातील ८००० हे. शेतकरी सदर प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली होती. अपुऱ्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धान पिकाची रोवणी पाण्याअभावी खोळंबली होती. परिणामी लाभक्षेत्र परिसरात शेतकरी चिंतातूर झालेला होता.यावर आमदार चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याचा आढावा घेतला असून सद्यस्थितीत प्रकल्पामध्ये ३५ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे १० टक्के पाणी म्हणजे ४ फुट पाणी सोडण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाºयांना दिले.परिसरातील रोवणी न झालेल्या २००० हे. शेतीला लाभ पोहचणार असून त्यासंबंधात बैठक घेण्यात आलेली होती. या बैठकीत राजेश पटले तालुका अध्यक्ष भाजपा तुमसर, धनेंद्र तुरकर सभापती शिक्षण विभाग, जि.प. भंडारा, उप अभियंता हटवार, अभियंता मेहरत, बाबा तुरकर पिपरी प्रामुख्याने उपस्थित होते. कालपासून लोवरटॅक मध्ये पाणी सोडण्यात आलेले असून आजपासून पाणी सोडण्यात आला असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय