शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल शिक्षण प्रणाली सर्वोत्कृष्ट माध्यम-नागफासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 01:33 IST

शिक्षण पध्दतीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यात सर्वगुण संपन्नता निर्माण होण्यासाठी डिजिटल शिक्षण प्रणाली सुरु झाली आहे.

वरठी : शिक्षण पध्दतीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यात सर्वगुण संपन्नता निर्माण होण्यासाठी डिजिटल शिक्षण प्रणाली सुरु झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यात शैक्षणिक साधनांचा वापर आणि आकलन क्षमता वाढत आहे. डिजीटल शिक्षण प्रणाली सर्वोत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य अनिता नागफासे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी स्कुल कोथुर्णाच्या वार्षिक शालेय स्नेहसंमेलन व डीजीटल क्लासच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्ष म्हणून सरपंच दिलीप गायधने व प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच शिला कठाणे, सुकराम चोपकर, गणेश निकुरे, गौतम नागदेवे, बबिता चोपकर, नरेंद्र पवनकर, सेवकराम नागफासे, ललीता खोकले, गणेश सोनटक्के, ललीता ईश्वरकर, गणेश पवनकर, शिक्षण विस्तार अधिकारी विनोद चरवे, राजेंद्र लांजेवार, रवि चोपकर, प्रमोद लिचडे, जागेश्वर चोपकर व प्रमोद चकोले उपस्थित होते. शालेय वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य अनिता नागफासे यांच्या हस्ते डिजीटल क्लास रूमचे उद्घाटन करण्यात आले. ग्राम पंचायतमार्फत शाळेला देण्यात आलेल्या जलशुध्दीकरण यंत्राचे लाकार्पण करण्यात आले. बाल आनंद मेळावा, पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आले. दोन दिवसीय कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. बक्षीस वितरण कॅनरा बँकेचे व्यवस्थापक अजित सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सदानंद मारबते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणवीर भवसागर, उपाध्यक्ष अनिता ईश्वरकर, राजेंद्र चोपकर, पद्माकर चोपकर, राजेंद्र लांजेवार, परमानंद भवसागर, बबिता चोपकर, श्वेता कांबळे, शालु उके, चंद्रशेखर मेश्राम, शारदा निकुरे, विकास पवनकर, मोहन चोपकर, गंगाराम खोकले, नत्थु बोंदरे, राजकुमार ईश्वरकर, शंकर चोपकर, सीमा शामकुंवर, उषा वहाने, नारायण नागपुरे, चंद्रभान मेश्राम, राजश्री चोपकर व प्रीती वहाने उपस्थित होते. संचलन पदवीधर शिक्षक मनोहर कारेमोरे, अर्चना कुंडले, प्रास्ताविक सदानंद मारबदे व आभार वसंत काटेखाये यांनी मानले. (वार्ताहर)