शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांनी अधिकार मिळविण्यासाठी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:43 IST

देशात अतापर्यंत जे समाज सत्तेपासून, अधिकारापासून वंचित ठेवल्या गेले त्या सर्व समाजाने एकत्रित येऊन सत्ता हातात घ्यावी व आपले अधिकार मिळवावे, यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : भंडारा येथे भारिप बहुजन महासंघाची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :देशात अतापर्यंत जे समाज सत्तेपासून, अधिकारापासून वंचित ठेवल्या गेले त्या सर्व समाजाने एकत्रित येऊन सत्ता हातात घ्यावी व आपले अधिकार मिळवावे, यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.येथील इंद्रलोक सभागृहात वंचित बहुजन आघाडीचे वतीने वंचित बहुजन समाजाच्या पुढारींसोबत आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते.यावेळी सभेला माजी आमदार मोरे, आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, भारिप बहुजन महासंघ प्रदेश महासचिव सागर डबरासे, हलबा समाजाचे नेते खुशाल निमजे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिशुपाल भुरे, सुरेश मते, एल.के. मडावी, शांताराम निनावे, मंगलमूर्ती सोनकुसरे, संजय हेडाऊ, जिल्हा महिला अध्यक्ष वृंदा उके यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी लोक देशातील मूलभूत प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्याकरिता देशात दंगे घडवून आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्याचाच ऐक भाग म्हणून दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रतीचे पन्ने जाळण्यात आले. पण आम्ही त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असा इशारा अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला. संचालन माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे तर प्रास्ताविक भाषण भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रंजीत कोल्हटकर यांनी केले. आभार विद्यार्थी नेत्या सानिया डोंगरे यांनी मानले.