शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
5
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
6
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
7
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
8
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
9
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
10
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
11
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
12
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
13
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
14
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
15
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
16
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
17
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
18
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
19
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
20
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

धम्म हा दैनंदिन जीवनाची प्रक्रिया

By admin | Updated: November 15, 2015 00:23 IST

देशाला किंबहुना जगाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी एकमेव धम्माची गरज आहे. तथागत बुद्धाने दिलेल्या शांती, अहिंसा, प्रज्ञा, करूणाचे पालन करा.

ठाणा पेट्रोलपंप २७ वा भीम मेळावा : अमृत बन्सोड यांचे प्रतिपादनजवाहरनगर : देशाला किंबहुना जगाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी एकमेव धम्माची गरज आहे. तथागत बुद्धाने दिलेल्या शांती, अहिंसा, प्रज्ञा, करूणाचे पालन करा. धम्म हा दैनंदिन जीवनाची प्रक्रिया आहे. परिणामी देशाचे किंबहुना जगाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन साहित्यिक अमृत बन्सोड यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभा ठाणा पेट्रोलपंपद्वारे दोन दिवसीय २७ व्या भीम मेळाव्याप्रसंगी आनंद बुद्ध विहार येथे साहित्यीक अमृत बंसोड बोलत होते. अध्यक्षस्थानी आयुध निर्माणीचे अतिरिक्त महाप्रबंधक एम.एस. मस्के हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर, पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम, सरपंच कल्पना निमकर, उपसरपंच देवेंद्र डुंभरे, प्रा. एम.टी. शेंडे, एस.के. मेश्राम, मदनपाल गोस्वामी, संतोष गोंडाणे, इंद्रप्रसाद मेश्राम उपस्थित होते.जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर म्हणाले, एक संघटीत समाज रचनेने चांगले विचारक घडवू शकतो. त्यासाठी सुसंस्कारीक विचाराची आजच्या काळात गरज आहे. ते या भीम मेळाव्या प्रसंगी आपणास मिळते, याकडे सर्वांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे. अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त महाप्रबंधक मस्के म्हणाले , भारतीय घटनेने आपल्या सर्वांना एक मौलिक अधिकार दिला. वैचारिक स्वतंत्र, सकारात्मक विचार पुढे करून आपले जीवन साफल्य करा.तत्पूर्वी प्रथम दिनी ध्वजारोहण पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आले. दुपारनंतर भाषण, स्लो सायकल, चमचा गोळी, स्मरण शक्ती, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात चमचा गोळी स्पर्धेत आस्था बागडे, सुधांशु मेश्राम, पलक बागडे, स्लो सायकलमध्ये लक्की बागडे, स्मरण शक्तीमध्ये, गौरव उके, लक्की बागडे, रिना फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र या विषयावर भाषण स्पर्धेत रिमा कावळे, रोहिनी रामटेके, आर्यन मेश्राम, रांगोळी स्पर्धेत निकिता मेश्राम, तेजस्वी वानखेडे, रोहिणी रामटेके यांचा समावेश होता. पाहुण्याच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. दुसऱ्या दिवशी भीम रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी भाषणांचा कार्यक्रम झाला. रात्रीला समाजप्रबोधन पर लोमेश भारती व वैशाली किरण आणि त्यांचा संच यांचा भीम बुद्ध गितावर आधारित समाजप्रबोधन कार्यक्रम झाला.प्रास्ताविक सचिव सुभाष रामटेके यांनी केले. संचालन गणेश वानखेडे यांनी केले. आभार कोषाध्यक्ष विनायक मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महासभेचे व पंचशील जॉब स्टडी सर्कलचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)