शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कर्तव्यदक्ष पोलिसांच्या माणुसकीतील गहिवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:01 IST

तिची दैनिय अवस्था बघून केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक जाधव आणि सहकारी पोलिसांनी जून महिन्यापासून अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. तिला आपले स्वगावी उत्तर प्रदेशातील मूळ गावी जायची ओढ लागली. जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे ठाणेदार दिपक जाधव यांनी तिला १३ ऑगस्टचे ट्रेनचे तिकीट काढून दिले आहे. नागपूरला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली.

ठळक मुद्देकोरोना काळात अनुभवला : वेळीच मदत मिळाल्याने दिलासा

संजय कुमार बंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कठीण दगडाखाली स्वच्छ व निर्मळ पाण्याचा झरा असतो, किंवा वरून टणक दिसणाऱ्या नारळाच्या आत मऊ खोबरे असते हा सुविचार बºयाच वेळा आपल्याला संवादातून ऐकायला मिळतो. असाच काहीसा अनुभव नेहमी कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व प्रसंगी कठोर दिसणारे पोलीस बांधव हे ही माणसेच आहेत. त्यांच्या मनातही कुठेतरी खोल कप्प्यात प्रेम, वात्सल्य अनुभूती बघायला मिळते. अशा कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांच्या मनातही माणुसकीचा गहिवर असतो याचा प्रत्यय नुकताच केशोरी पोलिस स्टेशन अंतर्गत अनुभवायला आला.सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोना नावाचा भयंकर अजगर दिवसेंदिवस विळखा घालत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील चपराई, सिकंदरपूर येथील ३० वर्षीय महिला पिंकी प्रेम शंकर २६ फेब्रुवारी रोजी हिच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे २९ फेब्रुवारी रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहेरी जरूघाटा येथे कुटुंबासह आली. याच काळात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे तिला आपल्या मूळ गावी परत जाता आले नाही. ती आली तेव्हा गरोदर होती. २० मे रोजी तिची प्रसूती होऊन तिने सुंदर, गोंडस मुलीला जन्म दिला. याआधीही तिला दोन मुली आहेत. कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी मदत मिळण्याच्या अपेक्षेने ती केशोरी पोलीस स्टेशनला आली. तिची दैनिय अवस्था बघून केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक जाधव आणि सहकारी पोलिसांनी जून महिन्यापासून अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. तिला आपले स्वगावी उत्तर प्रदेशातील मूळ गावी जायची ओढ लागली. जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे ठाणेदार दिपक जाधव यांनी तिला १३ ऑगस्टचे ट्रेनचे तिकीट काढून दिले आहे. नागपूरला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली. एरव्ही कठोर शिस्त असणाऱ्या पोलीस बांधवांच्या मनात निर्माण झालेला हा माणुसकीचा गहिवर कोरोना काळात बरेच काही सांगून जातो. कोरोना काळात माणसामाणसांमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवा मात्र माणुसकीपासून दूर जाऊ नका हा संदेश देणारे हे वास्तव आहे.केशोरी पोलीस बांधवांच्या या स्तुत्य कामिगरीला सलाम! या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या