शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा निहारवानी रस्त्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:30 IST

ठाणा ते निहारवाणी या दोन गावांना महामार्गाशी जोडण्याच्या दृष्टिने निहारवानी ते ठाणा दीड किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन ......

ठळक मुद्देकच्चा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, ठाणा निहारवाणी नाल्यावर पुल बांधण्यात यावा,

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : ठाणा ते निहारवाणी या दोन गावांना महामार्गाशी जोडण्याच्या दृष्टिने निहारवानी ते ठाणा दीड किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन सहपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले.गावातील शेतकरी शेतमजुर, व्यापारी, विद्यार्थी शिक्षकांनी दळणवळणाच्या सुविधा पुरविल्यास जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या ठाणा व निहारवानी गावाच विकास होण्यासाठी मदत होणार आहे. गतिमान विकासासाठी निहारवानी हे नागपूर जिल्ह्यातील गाव व ठाणा हे भंडारा जिल्ह्यातील गाव या दोन्ही गावाला जोडणारा ग्राममार्ग थेट राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी व हा कच्चा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, ठाणा निहारवाणी नाल्यावर पुल बांधण्यात यावा, चिखली ते दहेगाव नाल्यावर पुल बांधण्यात यावा, या आशयाचे निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर, तालुका उपाध्यक्ष आशिष हटवार, प्रशांत ढोमणे, विनोद गनगणे, विनोद हाडगे, देवेंद्र बडवाईक, विजय निनावे, संजय पडोळे, पंकज हरडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जयपाल लांजेवार यांनी ना.चंद्रशेखर बावणकुळे यांना ठाणा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी देण्यात आले.