शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटातही फळांची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा उत्साह तयार झालेला आहे. द्राक्षे केवळ ३० रुपये किलो, आंबे ६० रुपये किलो, अननस पंधरा रुपये नग, अशा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्देभंडारा येथील बीटीबीमध्ये फळांची आवक वाढली, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबागायत लागवडीचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील शेतकरी ताजा भाजीपाला येथील बीटीबी सब्जी मंडीत आणीत कारखानदारी सारखी शेती उपजली आहे. दैनंदिन बागायती शेतीतून मिळणारे उत्पन्नाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बीटीबीने मोठी मदत केलेली असताना आता कोरोनाच्या सावटात फळांची आवक व विक्री सुरू झाली आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना फळबाग लागवडीचे नवे आवाहन बीटीबीने शेतकऱ्यांना दिले आहे.शहरातील बीटीबीमध्ये आंध्रप्रदेशातून बैगणपल्ली आंबा, नाशिक जिल्ह्यातून येवला येथून द्राक्ष, औरंगाबाद जिल्ह्यातून मोसंबी, अननस अशा फळांची सुमारे ५० टन दैनंदिन आवक सुरू झालेली आहे. त्या प्रमाणामध्ये ग्राहक स्थिरावल्याने सब्जीमंडित फळांच्या विक्रीला मोठा उत्साह तयार झालेला आहे. द्राक्षे केवळ ३० रुपये किलो, आंबे ६० रुपये किलो, अननस पंधरा रुपये नग, अशा स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. फळांना वाढलेली मागणी शेतकऱ्यांसाठी हिताची आहे.शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अनुषंगाने भाऊसाहेब फुंडकर फलोत्पादन योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फळबाग व सिंचन योजनेची तरतूद केलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा, हवामानाचा अंदाज घेता आपल्या भागात होणारी फळबाग लागवड करीत शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, भाजीपालासह फळबागायती चालना द्यावी.- पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी, लाखनीभंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचा आदर्श घेत आपल्या शेतीमध्ये फळबाग लागवड करावे. कृषी विभागाचे सुद्धा याला शंभर टक्के अनुदान मिळत आहे. भाजीपाला सोबत फळबागेचे नियोजन केल्यास निश्चित आपली उन्नती साधण्यास मोठी मदत होईल. जिल्ह्यात फळांना मोठी मागणी असून दररोज किमान ५० टन फळांची विक्री होत आहे.- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी, भंडारा.फळबागायतीतून शेतकरी साधणार प्रगतीकोरोनाच्या सावटात शेतकऱ्याशी एकनिष्ठ राहत बीटीबीने शासन व प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत शेतकºयांचा भाजीपाला विकत शेतकऱ्यांना प्रामाणिकतिने न्याय दिलेला आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा माफक दरामध्ये भाजीपाला पूरवत आर्थिक समस्यांच्या काळामध्ये एक प्रेरणादायी उदाहरण महाराष्ट्रात उभा केलेला आहे. भाजीपाल्याच्या चिल्लर दुकानदारांना फळ विक्री करताना आनंद होत आहे. फळ आणि भाजीपाला एकाच दुकानात मिळत असल्याने ग्राहकांना सुद्धा याचा लाभ घेताना अडचण दूर आहे. शेतकऱ्यांनी फळबागायतीतून उन्नती साधण्याचे आवाहन आहे.पूरक व्यवसायमराठवाड्यातील शेतकºयांचा आदर्श जिल्ह्यातील शेतकºयांनी घेत शेतीत नवनवीन बदल करून फळबागायती चे क्षेत्रफळ नक्कीच वाढवायला पाहिजे. वातावरणात होणारे फळबाग कृषी विभागामार्फत मार्गदर्शन नियमित केलेले आहे त्या अनुषंगाने फळबागायतीची मानसिकता तयार असे आवाहन कृषी तज्ज्ञ सुधीर धकाते यांनी केलेले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfruitsफळे