शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
3
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
4
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
5
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
6
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
7
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
8
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
9
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
10
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
11
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
12
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
13
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
14
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
15
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
16
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
17
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
18
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
19
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
20
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?

सोने महागल्याने वाढली बेन्टेक्सची मागणी; वधुपित्यांचे लग्नाचे बजेट वाढले, लग्नसराईवर परिणाम

By युवराज गोमास | Updated: May 12, 2023 16:26 IST

सोन्याचे दागीने महागल्याने सर्वसामान्यांसाठी खरेदी आवाक्याबाहेरची झाली आहे.

भंडारा : लग्नसराईत सोने ६२,२०० रुपयावर पोहचले आहे. दिवाळीत ५० हजार रुपये प्रति तोळा भाव असलेले सोने आता १२ हजाराने वाढला आहे. यामुळे सोन्याची खरेदी कमी झाली असून बेन्टेक्स दागिन्यांची मागणी वाढली आहे. 

सोन्याचे दागीने महागल्याने सर्वसामान्यांसाठी खरेदी आवाक्याबाहेरची झाली आहे. यंदा वधू पित्यांना सोने खरेदी करताना बराच आटापिटा करावा लागला. तळ हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना मुलीच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करणे कठीन झाले आहे. शेतकरी, शेतमजूर सोने खरेदीपासून दूर गेले आहेत. परिणामी बेन्टेक्सची दागीने वापरण्याकडे महिला व मुलींचा कल वाढला आहे.सोन्याची बांगडी मिरविण्याची हौस अनेक महिलांना असते. परंतु सोने महागल्याने महिला आता बेन्टेक्सच्या १०० ते तीन हजार रुपयांच्या बांगड्या वापरल्या जात आहे.

सध्या बेन्टेक्सची अंगठी ५० ते ३०० रुपयापर्यंत विकली जात आहे. लग्न समारंभात मिरवताना किंवा प्रवास करताना दागिने चोरी जाण्याच्या भितीने अनेक महिला बेन्टेक्सचे २०० ते तीन हजार पर्यंतचे मंगळसूत्र वापरण्याला प्राधान्य देत आहेत.  तसेच लग्न विवाह सोहळ्यांमध्ये अथवा मोठ्या कार्यक्रमांसाठी बाजारात बेन्टेक्सचे नेकलेस २०० ते चार हजारापर्यंत उपलब्ध झाले आहेत.सोने महागल्याने शेतकरी, शेतमजूर, लघु व्यावसायीक व अन्य व्यवसायातील मजुर महिला व मुली बेन्टेक्सचे दागिने वापरताना दिसून येतात. स्वस्त आणि मस्त म्हणूनही या दागिन्यांना पहिली पसंती दिली जात आहे. - कविराज कुर्वे, सराफा व्यवसायीक

टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसाय