शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 10:11 IST

पाण्याच्या शोधार्थ आलेले एक सांबर गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडले. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देतीन तासांच्या अथक परिश्रमांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: पाण्याच्या शोधार्थ आलेले एक सांबर गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडले. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी पोहचून वन्यप्रेमींच्या मदतीने कालव्यात पडलेल्या सांबराला तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर काढले. बेलघाटा वॉर्डालगत कालव्याच्या पुलाजवळ सांबर पडल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरखंड, जाळी व इतर साहित्य घेऊन कालव्याकडे धाव घेतली. दोर व जाळीच्या सहाय्याने मदतीने त्याला कालव्याच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली.मात्र गावकऱ्यांच्या गर्दी व गोंगाटामुळे दोनदा पाण्याबाहेर काढलेले सांबर पुन्हा कालव्यात कोसळले. अखेर त्याला बाहेर काढून उमरेड - पवनी- कऱ्हांडला अभयारण्याच्या गायडोंगरी तलाव परिसरात सोडण्यात आले. सदर रेस्क्यू आॅपरेशनात वनविभागाचे वनपाल डी. टी. नंदेश्वर, कोरंभीचे वनरक्षक किशोर कोहाट, वनरक्षक मारोती केंद्रे , सारंग शिंदे वनरक्षक, पी. व्ही. शिंदे, भानुप्रतापसिंह तोमर, रामचंद्र कुर्झेकर अशोक बोरकर, महादेव शिवरकर, संघरत्न धारगावे, मयुर रेवतकर, विपीन तलमले, महेंद्र नागले, पंकज पचाल, समिर चव्हाण, आकाश दहिवले, पंकज दहिवले, पंकज तलमले, छगन डाहारे, दिनेश डाहारे, उमेश शेंडे, सतीश जांभुळकर यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Accidentअपघात