शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भंडारा जिल्ह्यात कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 11:26 IST

गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात वन्यप्राणी पडणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे, अशाच प्रकारची घटना गुरुवारला सकाळच्या सुमारास संरक्षीत वन कोरंभी बिट कक्ष क्र. २१६ङ्कमधून जाणाऱ्या कालव्यात घडली.

ठळक मुद्देकोरंभीतील घटना मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात वन्यप्राणी पडणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे, अशाच प्रकारची घटना गुरुवारला सकाळच्या सुमारास संरक्षीत वन कोरंभी बिट कक्ष क्र. २१६ मधून जाणाऱ्या कालव्यात घडली. कालव्यात सांबर पडल्याची माहिती मिळताच मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्दशीय संस्था पवनी व वनविभागाच्या बचाव दलाच्या संयुक्त प्रयत्नाने नहरात पडलेल्या सांबराला सुखरुप बाहेर काढण्यात आले.कालव्यात सांबर पडल्याची मिळताच वन विभागाने नहरात सांबर पडले असल्याची खातरजमा करुन मैत्रच्या पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलविण्यात आले. कालव्यात पडलेला सांबर हा थकून उपकालव्याच्या प्रवेशव्दाराला बसून असल्यामुळे त्याला पकडण्यात आले. सांबराला उचलून पडल्या जागेवरुनच वरती उचलण्याची कसरत करावी लागली. बचाव कार्यात महादेव शिवरकर, संघरत्न धारगांवे, माधव वैद्य, चंद्रकांत काटेखाये, अमोल वाघधरे, गजानन जुमळे प्रभारी क्षेत्रसहायक ए.एस.करपते, बिटरक्षक ए. व्ही. खेंते, एच. ए. जायभाये, पी. बी. मुंडे, ओ.ए.बावनथडे, आर. ए. कुर्झेकर, वनमजूर टी.के. डाहारे, पचारे, अशोक बोरकर, विपीन तलमले यांचा समावेश होता.

टॅग्स :wildlifeवन्यजीव