शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

नहरात बुडून तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: December 15, 2014 22:51 IST

पोहता येत नसतानाही हौस म्हणून नहराच्या पाण्यात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज (दि.१५) दुपारी २ वाजताच्या सुमारास नेरला उपसा सिंचनाच्या नहरात घडली.

अड्याळ : पोहता येत नसतानाही हौस म्हणून नहराच्या पाण्यात उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुदैवी घटना आज (दि.१५) दुपारी २ वाजताच्या सुमारास नेरला उपसा सिंचनाच्या नहरात घडली. संघदिप हिवराज मोटघरे (२३) असे मृतकाचे नाव आहे. तो नेरला येथील रहिवासी आहे. मृतक संघदिप हा मित्रांसह नेरला उपसा सिंचन नहर परिसरात फिरायला गेला होता. या सर्व युवकांना पोहता येत नसल्याने त्यांनी नहरातील पाणी व परिसरातील निसर्ग सौंदर्याची पाहणी केली. यावेळी पोहता येत नसतानाही संघदिप याला पोहण्याची हौस झाली. यामुळे त्याने कपडे काढून नहराच्या पाण्यात उतरत असताना सोबतच्या युवकांनी त्याला पाण्यात उतरण्यासाठी विरोध केला. मात्र मित्रांचे न ऐकता संघदिप पाण्यात उतरला. नहरातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो तिथे उतरताच गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी नहराच्या पाळीवरील सोबतच्या मित्रांनी टाहो फोडून बघण्यासशिवाय काहीच केले नाही. याप्रकरणी त्यांनी अड्याळ पोलिसांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून संघदिपचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी अड्याळ ग्रामीण रूग्णालयात पाठविले. दुदैवी घटनेमुळे नेरला गावात शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)