शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तरुण प्राध्यापकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:04 IST

तुमसर - वाराशिवनी आंतरराज्यीय मार्गावर हरदोली शिवारातील वळण मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राध्यापक जागीच ठार झाले. सदर अपघात रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडला. मृत प्राध्यापकाचे नाव कार्तीक शांताराम आगाशे (२५) रा. कर्कापूर असे आहे.

ठळक मुद्देहरदोली शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर - वाराशिवनी आंतरराज्यीय मार्गावर हरदोली शिवारातील वळण मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राध्यापक जागीच ठार झाले. सदर अपघात रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडला. मृत प्राध्यापकाचे नाव कार्तीक शांताराम आगाशे (२५) रा. कर्कापूर असे आहे.कार्तिक आगाशे रविवारी रात्री ११ च्या सुमारास दुचाकीने तुमसरवरुन कर्कापूरला जात होते. हरदोली शिवारात वळण मार्गावर एका अज्ञात वाहनाने कार्तिक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ते दूर फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. डोक्याचा अक्षरक्ष चेंदामेंदा झाला. यात कार्तिक यांचा जागीच मृत्यू झाला. हरदोली शिवारात वळण मार्गावर मागील पंधरा दिवसातील हा दुसरा अपघात असून अपघातातील दोन्ही जणांचा मृत्यू झाला आहे. काटकोन त्रिकोणात हा वळणमार्ग आहे. धोकादायक वळणमार्गाला तांत्रिकदृष्ट्या दखल घेऊन संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुर यांनी केली आहे. येथे निष्पाप जणांचा बळी जात आहे. कार्तिक आगाशे तालुक्यातील खैरलांजी येथील अंजनिय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक होते. अभ्यासात अतिशय हुशार व विद्यार्थी प्रीय म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या मृत्यूने कर्कापूर गावावर शोककळा पसरली.