शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

निधी खर्च करण्याची डेडलाईन ३१ मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भुमेश्वरी एस., सहायक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा वार्षिक योजनांतर्गत सन २०१९-२० मध्ये देण्यात आलेला निधी खर्च करण्याची डेडलाईन ३१ मार्च आहे. परिणामी यंत्रणांना प्राप्त झालेला निधी सदर तारखेपर्यंत खर्च करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले.जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भुमेश्वरी एस., सहायक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त आशा कवाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला. प्रशासकीय मान्यता घेणे बाकी असल्यास तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निधीची बचत असल्यास यंत्रणांनी लेखी प्रस्ताव नियोजन अधिकारी यांना सादर करावा. यंत्रणांनी उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे. नाविन्यपूर्ण व पूर्वविनियोजनासाठी निधी मागणी असल्यास तात्काळ सादर करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.या विभागांचा आढावासभेत कृषी, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, समाजकल्याण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, कौशल्य विकास, रेशिम, नगरविकास, जलसंधारण, लघुपाटबंधारे, पानलोट, जिल्हा उद्योग केंद्र, पर्यटन, नाविन्यपूर्ण योजना यासह विविध योजनांचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला.