शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शवविच्छेदनगृह असूनही मृतदेहांची होतेय प्रतारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:30 IST

आरोग्य विभागामार्फत आंधळगाव येथे शवविच्छेदनगृह बांधले. येथे सुविधा नसल्याने एखाद्या घटनेत मृत पावलेल्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी मोहाडी किंवा तुमसरला पाठविण्यात येते.

संजय मते ।आॅनलाईन लोकमतआंधळगाव : आरोग्य विभागामार्फत आंधळगाव येथे शवविच्छेदनगृह बांधले. येथे सुविधा नसल्याने एखाद्या घटनेत मृत पावलेल्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी मोहाडी किंवा तुमसरला पाठविण्यात येते. यामुळे मृतदेहांची प्रतारणा होत असल्याचा संतापजनक प्रकार येथे घडत आहे.मागील बारा वर्षापासून प्रेताच्या प्रतीक्षेत असलेल्या शवविच्छेदन गृहाची मात्र दुर्दशा झालेली आहे. आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावात घडणाºया विविध अपघाताच्या घटनेत मृतदेहांच्या शवविच्छेदनासाठी मोहाडी तर कधी तुमसरला जावे लागत होते. कधी ताटकळत बसावे लागत होते. प्रेताची आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी अडचण लक्षात घेता पोलीस स्टेशन शवविच्छेदनगृह बांधण्यात आले. शवविच्छेदन गृह बांधले तेव्हापासून त्याठिकाणी कोणत्याही सोईसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. दरवाजे मोडकळीस आलेले आहे. मागील बारा वर्षात या शवविच्छेदन गृहात एकाही प्रेताचे विच्छेदन झालेले नाहीत. आंधळगाव पोलीस स्टेशनअंतर्गत अपघातात दगावलेल्यांना आजही मोहाडी तर कधी तुमसरला न्यावे लागत आहे. येण्याजाण्याच्या आर्थिक खर्चासह शारीरिक व मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.