ग्रामीण भागात शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची लागवड करण्यात येते. साकोली तालुक्यातील लवारी येथील गजानन किरणापुरे यांच्या शेतात चवळीच्या शेंगाची लागवड करण्यात आली आहे. विक्रीयोग्य शेंगाची तोडणी करताना किरणापुरे यांच्या कुटुंबातील सदस्य.
तोडणी शेंगाची :
By admin | Updated: December 6, 2015 00:26 IST