शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

अड्याळ येथे उसळणार भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा पर्यंत अखंड असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे. अड्याळ येथे होत असलेल्या उपक्रमामुळे भाविकांची गर्दी होत आहे. अड्याळ आणि परिसरातील असंख्य गावात आजही काकड आरतीची परंपरा कायम आहे.

ठळक मुद्देकार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा : बुधवारी पालखी सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, प्रसिध्द हनुमंत देवस्थान, गंगा माता मंदिर अशा विविध मंदिरात दरवर्षी येणाऱ्या कोजागिरीच्या दुसºया दिवशीपासून काकड आरती, सुंदरकांड, हरिपाठ तथा हरिकीर्तनाला गावातील आबालवृध्द मोठ्या संख्येने पहाटे पाच वाजतापासून मंदीरात हजेरी लावत आहेत. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा पर्यंत अखंड असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे. अड्याळ येथे होत असलेल्या उपक्रमामुळे भाविकांची गर्दी होत आहे.अड्याळ आणि परिसरातील असंख्य गावात आजही काकड आरतीची परंपरा कायम आहे. ही परंपरा सुरू राहण्यासाठी गावातील ज्येष्ठ माऊली भजनी मंडळ प्रयत्नशील आहेत. दरवर्षीप्रमाणे या वषी अड्याळ ग्रामवासीयांनी येणाºया कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने व वैकुंठवासी नारायण सीताराम भागवत यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन बुधवारी गावातील प्रसिध्द विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केले आहे. गत महिनाभरापासून अड्याळ आणि परिसरातील गावातील मंदिरात पहाटेपासून काकड आरतीचा व टाळ मृदंगाचा तथा हरिनामाचा गजर दर दिवसाला होताना दिसतो आहे. यामुळे भाविक भक्तांची मांदियाळी सर्वच मंदिरात असल्याचे पाहायला मिळते. यामुळे गावात सर्वत्र भक्ती भावाचा सुगंध दरवळत आहे. येथिल प्रसिध्द विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने जो पालखी सोहळा होतो त्यात गावं आणि परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी रांग लावतात. यात अनेक भजनी मंडळ उत्साहात भाग घेतात.

टॅग्स :Socialसामाजिक