शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

देवसराळ धुटेरात उसळणार भाविकांची गर्दी

By admin | Updated: February 25, 2017 00:26 IST

सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीतील निसर्गरम्य तीर्थक्षेत्र देवसराळा धुटेरा शिवतीर्थावर भाविकांची गर्दी उसळणार आहे. या तीर्थस्थळी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरते हे विशेष.

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भरते यात्राराहुल भुतांगे तुमसरसातपुडा पर्वत रांगेच्या कुशीतील निसर्गरम्य तीर्थक्षेत्र देवसराळा धुटेरा शिवतीर्थावर भाविकांची गर्दी उसळणार आहे. या तीर्थस्थळी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरते हे विशेष.तालुक्यातील मध्यप्रदेश लगतच्या बावनथडी नदीच्या काठावर निसर्गरम्य सातपुडा पर्वत रांगेच्या कुशित पर्वतावर मोठ्या दगळांच्या गुफेतून प्रगट झालेले शिवलिंग व नंदीबैल अस्तित्वात आलेल्या देवसराळ धुटेरा येथे मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक पोहे घेवून नवस फेडण्याकरिता येथे येतात. दगळाच्या पर्वताला चिरून निघालेला शिवलिंग व त्यावर नागफणी सारखा दगळ हे सवांचे लक्ष वेधून होते. १०० वर्षापूर्वीपासून हे शिवलिंग व नंदीबैल येथे अस्तित्वात आहेत. मात्र ये-जा करण्याची सुविधा नसल्यामुळे हे तिर्थक्षेत्र प्रकाश झोतात आले नव्हते. मात्र वयोवृद्ध व त्यांचा परिवारांचे लोंढे तिथे सातत्याने जात असल्याने अनेक लोक कुतुहलाने तिथे नावू लागले. तिथे बोललेला नवस हा हमखास पूर्ण होत असल्यामुळे कसलीही तमा न बाळगता भाविकांची गर्दी वाढू लागली व तिथे एक देवस्थान कमेटी निर्माण झाली व त्या आधारे भाविकांचा मिळालेल्या देणगीमुळे देवस्थानाला पुर्णजिवित करून पर्यटन घोषित झाला व काही प्रमाणात रस्त्यांची सुविधा झाल्याने हजारोंच्या संख्येने भाविक येथे येवून नवस फेडू लागले आहेत त्यामुळे या यात्रेला आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी भक्ताकरिता शिवअभिषेक रामायणपाठ, दहीकाला किर्तन व महाप्रसादाचे भव्य आयोजन केले जाते तर भक्तांच्या मनोरंजनाकरिता झुले, खेळण्याची दुकाने, मनिहारी आदीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत.