संकट : भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालयाजवळ चैतन्य क्रीडा मैदानालगत तलाव आहे. या तलावात ईकॉर्निया वनस्पतीसह अन्य प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन मासोळ्यांना आॅक्सिजन मिळत नसल्याने यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रमाण वाढले आहे. मृत्युमुखी पडलेल्या मासोळ्यांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
संकट :
By admin | Updated: November 28, 2015 01:47 IST