शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

रथाव्दारे कोरोना जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 5:00 AM

भंडारा जिल्हयातील सुजान नागरीकांनी मास्क घातल्याषिवाय कुठेही सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे. ईतरांषी कमीतकमी १ मिटर चा अंतर ठेवावे. ह्यह्यसंकट काळात सर्वाचे साथ .........मास्क, हातांची स्वच्छता शारिरीक अंतर पाळुन करुया संकटावर मात.ह्णह्ण सॅनिटायझर चा वापर आणि वारंवार साबनाने हात स्वच्छ धुवा .........ह्ण असा संदेश नागरीकांपर्यत पोहचेल या उद्देशाने पोलीस स्टेशन हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी हा रथ फिरणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर फिरणार। जिल्हा पोलीस अधीक्षकांची नवी संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना या संसर्गजन्य आजाराचा राज्यात तसेच भंडारा जिल्हयात मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे सदर आजाराचे प्रसारावर नियत्रंण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून त्याचप्रमाणे पोलीस महासंचालक, म. रा. मुंबई यांचेकडुन सदर साथीच्या रोगाचा भविष्यात उद्रेक होणार नाही, या दृष्टीने जिल्हा पातळीवर विविध उपाययोजना करण्याबाबतचा आदेश प्राप्त झालेला आहे.त्याअनुषंगाने भंडारा जिल्हयातील सुजान नागरिकांनी कोरोना या संसर्गजन्य आजारापासुन बचाव करण्याच्या दृष्टीने पोलीस अधिक्षक कार्यालय, भंडारा यांचेवतीने ह्यकोरोना जनजागृती रथह्ण तयार करण्यात आलेला आहे.या रथावर स्पीकर बॉक्स, तसेच भंडारा जिल्हा पोलीस दला तर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात राबविण्यात येत असलेले कोरोना जनजागृती उपक्रमांबाबत माहिती फलक बसविण्यात आले आहेत.भंडारा जिल्हयातील सुजान नागरीकांनी मास्क घातल्याषिवाय कुठेही सार्वजनिक स्थळी जाणे टाळावे. ईतरांषी कमीतकमी १ मिटर चा अंतर ठेवावे. ह्यह्यसंकट काळात सर्वाचे साथ .........मास्क, हातांची स्वच्छता शारिरीक अंतर पाळुन करुया संकटावर मात.ह्णह्ण सॅनिटायझर चा वापर आणि वारंवार साबनाने हात स्वच्छ धुवा .........ह्ण असा संदेश नागरीकांपर्यत पोहचेल या उद्देशाने पोलीस स्टेशन हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी हा रथ फिरणार आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांच्या संकल्पनेतुन तयार केलेल्या कोरोना जनजागृती रथाच्या माध्यमातुन प्रत्येक ग्रामस्थांचा विश्वास बसेल. जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्षनात वाहतुक नियंत्रण षाखेचे पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर चकाटे तसेच पोलीस निरीक्षक पाटील मोटार परिवहन विभाग यांनी कारोना जनजागृती रथ तयार करण्यास महत्वाची भुमीका बजावलीमहत्वाच्या ठिकाणी पोहचून देणार उपयोगात्मक माहितीबाजारपेठ, गजबजलेले ठिकाण, महत्वाचे चौक, दाट लोकवस्ती असलेले चौक, तसेच ग्रामिण क्षेत्रातील लोकांमध्ये कोरोना संबंधाने जनजागृती करण्याकरीता रथ तयार करण्यात आलेले आहे. लोकांपर्यत जावूृन जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या