शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘सेबी’च्या विरोधात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:49 IST

आॅनलाईन लोकमतभंडारा : पॅनकार्ड क्लब कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळविण्यासाठी शासनाने उंबरठे झिजवावे लागत आहे. यात गुंतवणूकदार व मार्केटिंग प्रतिनिधी अडकले आहेत. सेबीच्या कारभारामुळे संतप्त गुंतवणूकदारांनी मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.लढा वेलफेअर फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष दिनेश सेचरे, पी.के. भुरे, ए.एन. टांगले, कल्पना गायधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात ...

ठळक मुद्देपॅन कार्ड कंपनीचा व्यवहार : जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : पॅनकार्ड क्लब कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळविण्यासाठी शासनाने उंबरठे झिजवावे लागत आहे. यात गुंतवणूकदार व मार्केटिंग प्रतिनिधी अडकले आहेत. सेबीच्या कारभारामुळे संतप्त गुंतवणूकदारांनी मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.लढा वेलफेअर फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष दिनेश सेचरे, पी.के. भुरे, ए.एन. टांगले, कल्पना गायधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पॅनकार्ड क्लब कंपनीत जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी त्यांच्या घामाचा कोट्यवधी रूपयांचा पैसा गुंतवणूक केला. कालांतराने सेबीने या कंपनीचे सर्व कागदपत्रे व मालमत्ता ताब्यात घेतल्यामुळे गुंतवणुकदारांना त्यांचा पैसा परत मिळाला नसल्याने आर्थिक चणचण निर्माण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान सेबीने कंपनीची मालमत्ता ताब्यात घेताना गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची जबाबदारी घेतली मात्र मालमत्ता किंवा गुंतवणूकदारांची रक्कमही परत करण्यासाठी सेबीचा मनमानी व गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप या गुंतवणुकदारांनी केला आहे.त्रिमूर्ती चौकात जिल्ह्यातील शेकडो गुंतवणुकदारांनी आज एकदिवसीय आंदोलन करून सेबीविरुद्ध निदर्शने केली. त्यानंतर एका शिष्टमंडळाने निवेदन देऊन त्यांचे पैसे परत करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. धरणे देण्यामध्ये मनोहर गणवीर, उद्धम मेश्राम, मुकेश चारमोडे, राधेश्याम गभणे, आलोक भोले, भारत गोन्नाडे, मोरेश्वर जगनाडे, रेखा लांजेवार, दिलीप सिंगाडे, रमेश बनकर, राजेश वहिले आदींचा समावेश होता.