शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कंटेनरच्या धडकेत ट्रक उलटला

By admin | Updated: June 12, 2016 00:15 IST

राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या एका कंटेनरने विरूद्ध दिशेने येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली.

विश्रामगृहासमोरील घटना : चालक कंटेनरसह पळालाभंडारा : राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या एका कंटेनरने विरूद्ध दिशेने येणाऱ्या एका मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली. यात १२ चाकांचा ट्रक उलटला. ही घटना शनिवारच्या मध्यरात्री विश्रामगृहासमोर घडली. शनिवारच्या मध्यरात्री १.४० वाजता राजस्थानहून रायपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक आर.एस.२० / जी.ए. ५६५४ ला विरूद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक लागली. त्यात वाहनचालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक रस्त्यालगतच्या वीज खांबाला धडकला. यात वीज खांब तुटून ट्रक रस्त्याच्या बाजुला उलटला. यात जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. याबाबत ट्रकचालक देवीशंकर रा.कोटा राजस्थान म्हणाला, भरधाव कंटेनर चालकाने ट्रकला कट मारण्याच्या प्रयत्नात धडक दिली. यात ट्रकमधील २० टन लसून रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरले. त्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळाहून पळून जाण्यात यशस्वी ठरला. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार ही घटना रात्रीची असल्यामुळे अनर्थ टळला. ही घटना दिवसा घडली असती तर मोठी हानी झाली असती. या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे या मार्गावर नागरिकांची नेहमी वर्दळ असते. (जिल्हा प्रतिनिधी)