शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

ग्राहकांचे हित सर्वतोपरी

By admin | Updated: August 27, 2015 00:56 IST

सहकार क्षेत्र हे सहकार्यावर चालणारी सिस्टिम आहे. कोणत्याही बँकेची प्रगती ही त्यांच्या ग्राहकांच्या समाधानावर अवलंबून आहे.

ग्राहक मेळावा : उद्धव डोरले यांचे प्रतिपादनवरठी : सहकार क्षेत्र हे सहकार्यावर चालणारी सिस्टिम आहे. कोणत्याही बँकेची प्रगती ही त्यांच्या ग्राहकांच्या समाधानावर अवलंबून आहे. बँकेचे हित लक्षात ठेवून कर्मचारी व ग्राहकांचे संबंध यावर लक्ष केंद्रित करून कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांचे आर्थिक सुरक्षा लक्षात ठेवून बँकेची प्रगती साध्य करू असे प्रतिपादन अर्बन बँक वरठीचे पालक संचालक उद्धव डोरले यांनी केले.अर्बन बँकेचे संचालन व माजी राज्य मंत्री नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या अध्यक्षेत ग्राहक मेळावा व पालक संचालक सुत्र ग्रहण सोहळा घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक हेमंत महाकाळकर, चिंतामण मेहर, पांडूरंग खाटीक उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे उपस्थित होते. यावेळी वामन थोटे, अरविंद येळणे, गंगाधर पंचभाई, नितीन भाजीपाले, चांगदेव रघुते, दामु माटे, कैलास वैद्य, अशोक येळणे, दयाल बन्सोड उपस्थित होते. संचालन व आभार शाखेचे व्यवस्थापक मेघराज पंचभाई यांनी मानले. (वार्ताहर)