शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

मायक्रो फायनान्सकडून होतोय ग्राहकांचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

मायक्रो फायनान्स व राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था आदी कर्जवसुलीसाठी कर्जदारांचे शारीरिक व मानसिक छळ करीत आहेत. यास लगाम घालण्यात यावे, असे निवेदन एनएसयुआयतर्फे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. कोरोना आजाराचा प्रादूर्भाव लक्षात घेता संपूर्ण भारतात २३ मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केला होता.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन : अवैध मार्गाचा अवलंब करून वसुलीचा तगादा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना दिलासा देण्यासाठी सर्व प्रकारच्या कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने खातेदारांना थकीत न करण्याचे आदेश बजावले आहे. तरीही मायक्रो फायनान्स व राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था आदी कर्जवसुलीसाठी कर्जदारांचे शारीरिक व मानसिक छळ करीत आहेत. यास लगाम घालण्यात यावे, असे निवेदन एनएसयुआयतर्फे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.कोरोना आजाराचा प्रादूर्भाव लक्षात घेता संपूर्ण भारतात २३ मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केला होता. लॉकडाऊनच्या काळात शेती व जोडधंदा छोटे व मोठे उद्योगधंदे व्यवसाय दळणवळण आर्थिक व्यवहार बंद होते.अद्यापही बरीच व्यवसाय व उद्योगधंदे बंद अवस्थेत आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या मंदीमुळे तरुणांचे रोजगार गेले आहेत. तसेच छोटे उद्योगही संकटात सापडलेले आहेत. भंडाऱ्या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारानी नोकरी गमावल्यामुळे तसेच शेती व पूरक उद्योग धंदे अडचणीत आल्यामुळे आपल्या कर्जाचे मासिक हप्ते भरणेमध्ये आर्थिक अडचण येत आहे.आर्थिक परिस्थिती विचारात घेता कर्जवसुलीसाठी भंडारा जिल्ह्यातील अनेक बँका मायक्रो फायनान्स सक्तीच्या उपाययोजना करणे, वसुलीसाठी तगादा लावणे, बळाचा वापर करणे, कर्ज दारांना धमकाविणे, अशा प्रकारच्या वसुलीच्या मार्ग काही मायक्रो फायनान्स बँका वित्तीय संस्था उपयोगात आणताना दिसत आहेत. अनेक लोक त्यामुळे आत्महत्या करत आहेक. त्याअर्थी कर्जवसुलीसाठी धमक्या देणाºया बळांचा वापर करणाºया कर्जदारांची मानसिक, शारीरिक छळवणूक करणाºया बँकांवर आवश्यक ते निर्बंध आणणे आवश्यक आहे.याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचे निवेदन एनएसयुआयचे तालुका अध्यक्ष रोहित बोंबार्डे यांनी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी भंडारा तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :bankबँक