शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

नवोदयसाठी काँग्रेसचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:44 IST

भारत सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचा प्रकल्प नवोदय विद्यालयास भंडारा जिल्ह्यात स्थायी जागा देण्यात यावी, यासह अन्य मागण्याकरिता नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या पालकांनी ९ आॅगस्ट क्रांतीदिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/शहापूर : भारत सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचा प्रकल्प नवोदय विद्यालयास भंडारा जिल्ह्यात स्थायी जागा देण्यात यावी, यासह अन्य मागण्याकरिता नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या पालकांनी ९ आॅगस्ट क्रांतीदिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.उपोषणाच्या दहाव्या दिवशी उपोषण सुरुच आहे. उपोषणकर्त्यांमध्ये भाऊ कातोरे, मंगेश वंजारी, दिनेश ठवकर व विलास मोथरकर यांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्याकरिता मिळालेले नवोदय विद्यालय जिल्ह्यातच राहावे. नवोदय विद्यालयाच्या स्थापनेचा हेतू पूर्ण होवून ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेता यावी. जिल्हाधिकारी यांना ठोस पाऊल उचलून नवोदय विद्यालयाचा गुंता सोडवावा. याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भंडारा तालुका अध्यक्ष राजकुमार राऊत यांनी उपोषण मंडपाला भेट देवून पाठींबा जाहीर केला. गुरुवारला खासदार मधुकर कुकडे, माजी खासदार नाना पटोले यांनी भेट दिली. उपोषणाच्या दहाव्या दिवशीही उपोषणकर्त्यांना ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे परिस्थती चिघळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस