शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हेगडेंच्या वक्त्यव्याचा काँग्रेसकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:25 IST

भंडारा शहर व तालुका काँग्रेस, शहर अनुसूचित, शहर युवक काँग्रेस, शहर महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे केंद्रीय मंत्री हेगडे यांच्या निषेधासाठी त्यांनी केलेले भाजपच्या मंत्र्यांचे वक्तव्य ‘भारतीय संविधान बदलविण्यासाठी सत्तेवर आलो.’

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहर व तालुका काँग्रेस, शहर अनुसूचित, शहर युवक काँग्रेस, शहर महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे केंद्रीय मंत्री हेगडे यांच्या निषेधासाठी त्यांनी केलेले भाजपच्या मंत्र्यांचे वक्तव्य ‘भारतीय संविधान बदलविण्यासाठी सत्तेवर आलो.’ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले आहे. यांच्या निषेधार्थ त्यांच्या फोटोला काळे फासले व नारेबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन घनमारे व तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत यांनी व काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.अनंतकुमार यांनी धरनिरपेक्ष वादावर निशाणा साधत आम्ही मुळातच भारतीय संविधान बदलविण्यास सत्तेवर आले. असे देशद्रोही विधान करुन भारतीय संविधानाचा व संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देशाचा अपमान केला. अशा भाजपा व संघाच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तालुका व शहर अध्यक्षांनी केली. याप्रसंगी तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, धनराज साठवणे, पक्ष नेता शमीम शेख, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष विनीत देशपांडे, महिला शहर अध्यक्ष भावना शेंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष कमलेश बाहे, सरपंच मोरेश्वर गजभिये, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आवेश पटेल, जीवन भजनकर, जि.प. सदस्य प्रेम वनवे, नगर सेवक जाबीर मालाधरी, पृथ्वीराज तांडेकर, ईरफान पटेल, अंबादास मंदुरकर, सुहास गजभीये, भारतीय लिमजे, शमीम पठाण, प्रविण भोंदे, संदेश शामकुवर, अंकुश वंजारी, प्रशांत सरोजकर, राकेश कडबे आदी उपस्थित होते.