शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

सालेभाटा सिंचन प्रकल्प पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांच्या समवेत विधानभवनात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष जयस्वाल, प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांना विविध निवेदनातून शेतकºयांसमोर असलेल्या समस्या निदर्शनास आणून देण्यात जिल्ह्यातील आमदारांना लेखी निवेदन देवून विधानभवनात तालुक्यातील सिंचन प्रकल्प तसेच धान पिकासंबंधी विविध उपाययोजना करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देछत्रपती शेतकरी संघटनेची मागणी : नरेंद्र भोंडेकरांना शेतकऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथील विधानभवनात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत अनेक राष्ट्रीय नेत्यांची चर्चा केली. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांच्या समवेत विधानभवनात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष जयस्वाल, प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांना विविध निवेदनातून शेतकºयांसमोर असलेल्या समस्या निदर्शनास आणून देण्यात जिल्ह्यातील आमदारांना लेखी निवेदन देवून विधानभवनात तालुक्यातील सिंचन प्रकल्प तसेच धान पिकासंबंधी विविध उपाययोजना करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले यांनी शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळाली असली तरी बँका कर्जखात्यात वळते करीत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात निराशा पडत असल्याने बँकांना त्वरित निर्देश देण्याची यावेळी आमदारांकडे मागणी करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होऊन देखील शेतकºयांना धानाचे विक्रीसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र वाढविण्याची गरज असल्याचे यावेळी आमदार भोंडेकर यांनी वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले.अनेक ठिकाणी धान काट्यावर शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने अशा धान केंद्रावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी निवेदनातून केली. यावेळी जलसंवर्धन उपसा सिंचन मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करचखेडा उपसा सिंचन धारगाव टप्पा २ चे सालेभाटा उपसा सिंचनचे काम पूर्ण करण्याची मागणी करुन १५० गावांना सुविधा मिळणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी संघटनेद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेवून शासनाने धानाला ७०० रुपये बोनस, दोन लक्ष रुपयापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेवून शेतकºयांना न्याय दिल्याने संघटनेतर्फे सरकारचे आभार मानन्यात आले.यावेळी संघटनेचे पदाधिकारी अशोक पटले, संदीप क्षिरसागर, नुतन ठाकरे, नंदु काडगाये, धनपाल बोपचे, मोरेश्वर वंजारी, प्रमोद कापगते, योगेश रहांगडाले, कृष्णा खंडाईत, सहदेव मांढरे, राकेश भोस्कर, चिंतामण कोडवते यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक