शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीत विवाहितेवर बळजबरी

By admin | Updated: January 29, 2017 00:49 IST

विवाहिता घरात स्वयंपाक करीत असल्याची संधी साधून एका इसमाने आत प्रवेश केला. यावेळी त्याने

दोघांना अटक : आरोपी मायक्रो फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी भंडारा : विवाहिता घरात स्वयंपाक करीत असल्याची संधी साधून एका इसमाने आत प्रवेश केला. यावेळी त्याने मुलांना धमकावून घराबाहेर काढले. यानंतर त्याने विवाहितेवर बळजबरीने अत्याचार केला. ही घटना लाखनी तालुक्यातील पोहरा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तुषार रामंचद्र बुरडे (३१) व उपेंद्र जांभूळकर रा. काटी ता. मोहाडी असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही घटना २३ च्या रात्री ८ वाजता घडली. लाखनीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार हा मायक्रोफायनान्स कंपनीत प्रतिनिधी आहे. महिलांचे बचत गट तयार करून त्यांना कर्ज देणे व त्यांची रक्कम वसूल करण्याची जबाबदारी तुषारकडे आहे. पीडित विवाहितेच्या पतीचा गावातच पानठेला व्यवसाय आहे. तुषार याचे कंपनीच्या कामानिमित्य पोहरा येथे नेहमी जाणे-येणे असायचे. यातून त्याची ओळख पीडितेच्या पती व यानंतर पीडितेशी झाली. त्यानंतर तुषारचे पीडितेच्या घरी नेहमी जाणे-येणे वाढले. दरम्यान घटनेच्या दिवशी पीडितेचा पती नित्याप्रमाणे पानठेल्यावर असताना रात्री ८ वाजताच्या सुमारास लहान मुले घरात अभ्यास तर पीडिता ही स्वयंपाक करीत होती. यावेळी आरोपी तुषार हा त्याचा मित्र उपेंद्र जांभूळकर याच्यासह पोहरा येथे पीडितेच्या घरी पोहचला. त्यानंतर तो स्वयंपाक घराच्या मागील दारातून आत प्रवेश करून त्याने पीडितेला जबरदस्तीने कवटाळले. दरम्यान त्याने मुलांना धमकावून घराबाहेर काढले. यानंतर विवाहितेवर बळजबरीने अत्याचार केला. सदर बाब तिने रात्री पती घरी आल्यानंतर त्यांच्याजवळ कथन केली. याप्रकरणी पीडितेने २४ जानेवारीला आरोपी तुषार बुरडे व उपेंद्र जांभूळकर यांच्याविरूध्द लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवून गुरूवारला तुषार व उपेंद्र या दोन्ही आरोपींना अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल कुमरे हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)