शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करायला यायचं हं..! सोशल मीडियात लग्नपत्रिका झाली व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:34 IST

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लग्नपत्रिकेचा फंडा!

देवानंद नंदेश्वर

भंडारा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लग्नपत्रिकेचा फंडा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. काही सुज्ञ नागरिकांनी लग्नपत्रिकेसारखी ही  पत्रिका तयार केली आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताचे स्वप्न प्रत्यक्ष उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतांच्या आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, यासाठी हेच निमंत्रण समजून मतदानासाठी यावे, असे या पत्रिकेत म्हटले आहे. 

अशी आहे लग्नपत्रिका nमतदार (भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव) आणि चि. सौ. कां. लोकशाही (भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या) यांचा शुभविवाह वैशाख शु. १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. nविनितमध्ये आम्ही भारताचे लोक वरील विनंतीला मान देऊन मतदान करायला यायचं हं.., आमच्याशिवाय तर मज्जाच नाही, कु. निळीशाई, चि. ईव्हीएम, स्थळ आपले मतदान केंद्र, असा उल्लेख पत्रिकेत आहे.   मतदान हाच आहेर आपले मतदान हाच आमचा आहेर आणि अन् विकसित भारत हेच रिटर्न गिफ्ट असेल असा उल्लेख पत्रिकेत करण्यात आला आहे. ही पत्रिका समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४